Varad laghate biography of martin


Varad laghate biography of martin!

जो मुलगा सुरुवातीला अजिबात आवडायचा नाही त्याच्याशीच झालं लग्न, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी

तिने २०१४ मध्ये वरद लघाटेशी लग्नगाठ बांधली.

Spruha Joshi pens a heartfelt note for husband on wedding ...

त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. लग्नाच्या आधी जवळपास सहा वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. काही मुलाखतींमध्ये स्पृहाने त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली होती.

आणखी वाचा : स्पृहा जोशी: कवितेच्या गावा नेणारी अभिनेत्री

‘लोकसत्ता कॅम्पस मूड’ या पुरवणीसाठी ते दोघं कॉलेज रिपोर्टर म्हणून काम करत होते.

तेव्हा वरद कॉलेज पास आऊट झाला होता आणि तो ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये इंटर्नशिप करत होता. तर स्पृहा कॉलेजमध्ये होती.

See full list on wikibio.in

काही दिवसांनी वरद स्पृहाचा बॉस म्हणून कॅम्पस मूडच्या टीममध्ये परत आला. त्यावेळी लिहिलेल्या सगळ्या बातम्या तिला वरदकडून तपासून घ्याव्या लागायच्या, सगळे विषय त्याच्याबरोबर बोलून घ्यावे लागायचे. तेव्हाच स्पृहाला वरद अजिबात आवडायचा नाही.

याचं कारण म्हणजे वरद इंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा.

Varad Laghate - Movies, Biography, News, Age & Photos ...

त्याचं लिखित मराठी तितकं चांगलं नव्हतं. तो त्याचे लेख त्याच्या वडिलांकडून मराठीत पेपरवर उतरवून घ्यायचा. त्यामुळ

Copyright ©ruglog.pages.dev 2025